ऋषी कपूर पार्टीला जाताना.
निती सिंगही मुली आणि नातीसह ख्रिसमस पार्टीत सहभागी झाली.
करिश्मा आपल्या दोन मुली आणि आई बबितासह ख्रिसमस पार्टीत अवरतली.
करिश्मा कपूरने यावेळी परिधान केलेला स्कर्ट आणि टॉप तिला शोभून दिसत होता.
रणवीर कपूर कूल अंदाजात अवतरला.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 15:18 IST