शाहरुखने घातलेल्या टी-शर्टवरही रईस लिहीले होते. त्यामुळे टी-शर्टच्या माध्यमातून ही त्यांने चित्रपटाचे प्रमोशन केले असावे.
गाडीतून उतरुन इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाताना शाहरुख.
शाहरुखला त्याच्या रईस चित्रपटात कढून बऱ्याच अपेक्षा आहेत.
शाहरुखच्या रईसला टक्कर देण्यासाठी ह्रतिक रोशनचा काबिल हा चित्रपट येतोय.