Join us  

शनाया कपूरच्या बेली डान्सवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 6:00 AM

1 / 6
शनाया कपूरने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट सार्वजनिक केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
शनाया कपूरने बेली डान्सवर थिरकतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
शनायाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती तिच्या इन्स्ट्रक्टरकडून बेली डान्स शिकताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
शनायाच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :शनाया कपूर