शाहिद कपूर बर्थ डेचा केप कापताना.
शाहिद कपूरच्या बर्थ डे च्या ठिकाणी बहिण सना कपूर ही हजर होती.
अभिनेत्री दीपिका पादुकोण गोल्डन कलरच्या पँटमध्ये दिसली.
आलिया भट्ट तिच्या हटके स्टाईलमध्ये आली होती.
सोनाक्षी सिन्हा तिच्या यो-यो अंदाजात दिसली.
कॅटरिना कैफला ब्लॅक कलरच्या गाऊऩमध्ये भलतीच हॉट दिसत होती.
शाहिदच्या बर्थ डे पार्टीत सगळ्यात लक्ष वेधले ते सारा खानने.
एकता कपूर शाहिदच्या बर्थ डे पार्टीत आपल्या मित्रासह सहभागी झाली होती.
शाहिद आणि मीरा राजपूतची हॉट केमिस्ट्री याठिकाणी पाहायला मिळाली.