Join us  

सारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 6:00 AM

1 / 3
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. तुर्तासया फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
2 / 3
पंजाबी ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत.
3 / 3
एथनिक लूकमध्ये तिचे फोटो सा-यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
टॅग्स :सारा अली खान