सारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 06:00 IST
1 / 3याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. तुर्तासया फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 2 / 3पंजाबी ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत. 3 / 3एथनिक लूकमध्ये तिचे फोटो सा-यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.