By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 17:10 IST
1 / 8समांथा अक्कीनेनी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे.2 / 8समांथा अक्कीनेनी तेलगू आणि तमीळ सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.3 / 8समांथा अक्कीनेनीने आपल्या अभिनयाची सुरूवात २०१० सालापासून केली होती.4 / 8समांथाने सर्वात पहिला रवि वर्मन दिग्दर्शित तमीळ चित्रपट मॉस्कोविन कावेरीमध्ये अभिनय केला होता.5 / 8नुकतीच समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये सु्ट्टी एन्जॉय करताना दिसली.6 / 8समांथा अक्कीनेनीचे व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.7 / 8समांथा अक्कीनेनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.8 / 8समांथा अक्कीनेनीचे इंस्टाग्रामवर १३.७ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.