गाउन सांभाळत स्पॉट झाली सलमानची गर्लफ्रेंड तर ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST
बॉलिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. एअरपोर्ट जिमच्या बाहेर पडतानाचा त्यांचा लूक चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सच्या या अदा...
गाउन सांभाळत स्पॉट झाली सलमानची गर्लफ्रेंड तर ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा, पहा फोटो!
बॉलिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. एअरपोर्ट जिमच्या बाहेर पडतानाचा त्यांचा लूक चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सच्या या अदा...सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतून बांद्रा येथे एका ब्युटी पार्लरच्या बाहेर गाउन सांभाळत स्पॉट झाली. तिने पांढºया रंगाचा गाउन घातला होता. तर मलाइका अरोरा हीदेखील ब्युटी पार्लरच्या बाहेर पडताना दिसली. ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. या व्यतिरिक्त युवराज सिंगची पत्नी हेजल कीच, हुमा कुरेशी, लारा दत्ता, इलियाना डिक्रूज, एविलन शर्मा, गायत्री जोशी, सोनाली बेद्रें, जॉन अब्राहम, इमरान हाशमी बघावयास मिळाले. पतीसोबत गायत्री जोशी, गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रे हुमा कुरेशी आणि लारा दत्ता इलियाना डिक्रूज इमरान हाशमी आणि हेजल किच अदा शर्मा आणि एली अवराम