सैफ आणि करिना तैमुरला घेऊन मीडियाला हात दाखवताना.
तैमुरची एक झलक पाहण्यासाठी करिना आणि सैफचे फॅन्स उत्साही होते.
यावेळी करिना आणि सैफ यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आपल्या बाळाला वाकून पाहताना करिना कपूर
गेल्या अनेक दिवसांपासून करिनाचे बाळा बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय बनले होते.