‘बागी’ टायगर श्रॉफ याचा असा कॅज्युअल लुक फारच कुल दिसत होता. या इव्हेंटला त्याने आवर्जून हजेरी लावली.
उपस्थित प्रेक्षकांसोबत चर्चा करताना आणि त्यांच्या प्रश्नांना हसून उत्तरे देताना टायगर श्रॉफ़
या कार्यक्रमातील मोटरची उत्सुकतेने पाहणी करताना टायगर श्रॉफ़
ही मोटार त्याला मनापासून आवडलेली दिसतेय. त्याच मोटरशेजारी उभे राहून त्याने फोटोग्राफर्सना क्यूट अशी पोझ दिली आहे.