बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेसोबत लग्न समांरभात येताना.
चुलबुली गर्ल प्रिती झिंटा आपल्या पतीसोबत लग्नाच्या ठिकाणी दिसली. तिने परिधान केलेल्या लेहंग्यात ती सुंदर दिसत होती.
अभिनेते विवेक ऑबेरॉय पत्नी प्रियांका खूपच खुश मूडमध्ये दिसला.
जॅकीदादांसोबत दिसली आमिर खानची पत्नी किरण राव.
आशितोष गोवारिक पत्नी संगीतासह त्रिशाला शुभेच्छा देण्यासाठी आला होता.
नेहा धुपिया व्हाईट कलरच्या गाउनमध्ये याठिकाणी आली होती.
ऋषी कपूर मनिष मल्होत्रासह मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
अभिनेता सुनील शेट्टी ट्रेडिंशनलूक मध्ये लग्नात सहभागी झाला.