कर्लस वाहिनीवर हा रिअॅलिटी शो प्रसारित होणार आहे.
या शोचे जज शंकर महादेवन हे सध्याच्या आघाडीच्या गायकांपैकी आहेत. त्यांची आपली एथ वेगळी गायन शैली आहे.
'ये मोह मोह के धागे' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली मोनाली ठाकूर ही या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
पंजाबमधल्या प्रसिद्ध गायक दिलजित दोसांझ ही शंकर महादेवन आणि मोनालीसोबत या शोचे परीक्षण करणार आहे.
राघव जुयाल आणि मयांग चांग या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत.