Join us  

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे हे फोटो इंस्टाग्रामवर आहेत खूप पॉप्युलर, पहा तिचे हे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 2:17 PM

1 / 8
रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे सातत्याने चर्चेत येत आहे.
2 / 8
सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सीबीआयच्या सांगण्यावरून रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पोलीस सुरक्षा दिली आहे.
3 / 8
रियावर सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
4 / 8
तसेच रियावर सुशांतचे पैसे बळकवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
5 / 8
सीबीआयने रियाशी सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये शुक्रवारी चौकशी केली होती.
6 / 8
रियाची आजदेखील सीबीआय चौकशी करत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयच्या सांगण्यावरून आम्ही रियाला सुरक्षा देत आहोत.
7 / 8
रियाने नुकतेच सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सांगितले होते की तिला व तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे.
8 / 8
रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिच्या वडिलांना इमारतीबाहेर मीडियाने घेरले होते.
टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग