रणवीर सिंग आणि वाणी कपूर यावेळी डान्स आणि धमाल करताना दिसेल.
रणवीर आणि वाणी ही थिरकले लु़डो डान्सरसोबत.
रणवीर आणि वाणी कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.
रणवीर आणि वाणी सध्या बेफिक्रेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र प्रमोशनच्या ठिकाणी ही ते एन्जॉय करताना दिसतात.
वाणी आपल्या हटके स्टाईलमध्ये याठिकाणी दिसली. वनपीसवर तिने स्पोर्टशूज घातले होते.
रणवीर सिंग नेहमीप्रमाणे आपल्या कूल अंदाजात दिसला.