रणवीर आणि वाणी हॅपी मूडमध्ये दिसले.
रणवीर याठिकाणी स्पोर्टी लूकमध्ये दिसला.
रणवीर आणि वाणीने कॅमेऱ्यासमोर अशा मस्त पोझ दिल्या.
वाणीने परिधान केलेला ब्लॅक अॅण्ड सूट बघून तुम्हाला बॉबीच्या ड्रेसची नक्कीच आठवण होईल.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:22 IST