त्यावेळी सर्व फॅन्सची गर्दी झाली. आणि त्यांच्या गर्दीत तिघांनी चित्रपटासाठी शूटिंग सुरू केले. त्यांनी फॅन्ससोबतही अनेक सेल्फी, फ ोटो काढले. करण जोहर देखील त्यांच्यासोबत दिसत आहे. यात ऐश्वर्या रॉय बच्चनही आहे.
शेड्यूल बिझी असल्याने ती या टीमसोबत येऊ शकली नाही. २६ आॅक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे.