सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबोटचा सिक्वेल या चित्रपटचा '2.0' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फस्ट लूक लाँच करण्यात आले. लाँचिगच्या अनेक कलाकारांनी उपस्थित लावली होती. बॉलिवूडचा दंबग खान सलमान खान यांनी ही ठिकाणी हजेरी लावली. सलमानला या ठिकाणी स्वत:हुन आल्याचे त्यांने सांगितले. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार ही या चित्रपटात दिसणार आहे. अक्षयने एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटाचे बजेट 350 कोटींचे आहे. '2.0' हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या सिनेमात रजनीकांत, अक्षय कुमारसह एमी जॅक्सन, सुधांशु पांडेय, आदिल हुसैन आणि माया कृष्णन यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसणारेत.
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचे कौतुक सलमान खान.
अक्षय कुमारच्या या चित्रपटातील लूकचे कौतुक बॉलिवूडमधल्या सगळ्यांनी केले.
'2.0' या चित्रपटातील टीमसोबत सलमान खान.
एकहा साऊथचा सुपरस्टार तर दुसरा बॉलिवूडमधला खेलाडी.
थलैवा आणि सुपरस्टारचे कौतुक करताना दंबग खान.
प्रेक्षकांचे आभार मानताना रजनीकांत.