यावरच्या फोटोमध्ये सचिनच्या बॉडी लँग्वेजवरुन असेच कळतेय तो राज ठाकरेंकडे बघायला सुद्धा तयार नाहीय. नक्की झाल तरी असे काय की सचिन आणि राजमध्ये ?
असे नेमक काय घडले की राज ठाकरेंच्या बाजूला उभे राहुन फोटो काढायला ही सचिन तयार नाही. सचिनच्या देहबोली खूप काही सांगून जातेय. एखाद्या व्यक्तीच्याबाजूला जर तुम्ही स्थिर उभे राहत नसाल तर तुम्ही या व्यक्तीबरोबर कमर्फेटेबल नसता. सचिनची काहीशी अशीच अवस्थता दिसतेय या फोटोमधून.
मार्च 2014मध्ये मनसेच्या 8 व्या वर्धापदिनाला राज ठाकरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी बोलवून सत्कार केला. अगदी गेल्या वर्षी आलेल्या आमिरच्या पिके चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ही दोघे एकत्र आले होते. या एक वर्षात असे घडले तरी काय की सचिनने राज ठाकरेंशी अबोला धरावा असे.