यावेळी रईसची टीमने ऑपन कारमध्ये फिरुन चाहत्यांचे आभार मानले.
यावेळी चित्रपटाच्या टीम ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले तसेच त्यांच्या टी-शर्टवर चित्रपटातील डायलॉग लिहिलेले होते.
यावेळी चित्रपटाच्या टीमने लैलासह म्हणजेच सनी लिओनीसह ताल धरला.
यावेळी सनी लिओनीने परिधान केलेल्या गोल्डन रंगाच्या वनपीसमध्ये ती ब्युटिफुल दिसत होती.