'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल मालदीवमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:30 IST
1 / 7'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 7सोनालीने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली सहगल बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7सोनाली सहगल नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 7सोनाली सहगलची स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सोनाली सहगलने २०११ मध्ये लव रंजनच्या रोमँटिक कॉमेडी 'प्यार का पंचनामा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम) 7 / 7सोनाली सहगल शेवटची २०२० मध्ये 'जय मम्मी दी' मध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)