Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्र्रियंका चोपडा हिचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तिचे असेच काहीसे फोटो व्हायरल झाले असून, त्यात ती विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’च्या माध्यमातून इंटरनॅशनल इमेज बनलेली प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून ती न्यूयॉर्कला स्थायिक झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्र्रियंका चोपडा हिचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तिचे असेच काहीसे फोटो व्हायरल झाले असून, त्यात ती विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’च्या माध्यमातून इंटरनॅशनल इमेज बनलेली प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून ती न्यूयॉर्कला स्थायिक झाली आहे. प्रियंकाने काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये नवे घर घेतले आहे. प्रियंकासोबत दिसत असलेली ही महिला तिची नवी मैत्रीण सोफिया आहे.प्रियंकाने सोफियासोबतचा इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू नेहमीच आनंद घेऊन येतेच सोफिया, तुला पुन्हा भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला.’प्रियंका आणि सोफियाचे हे फोटो डेव्हिड वेब एक्स स्टॉप कॅन्सर चॅरिटी इव्हेंटमध्ये पोहोचले होते.प्रियंकासोबतच तिच्या आणखी काही मैत्रिणी बघावयास मिळत आहेत. या सर्व क्वालिटी टाइम स्पेंट करताना दिसत आहेत.प्रियंका तिच्या मैत्रिणींसोबत चिल करताना दिसत आहे.यावेळी प्रियंका घातलेला ड्रेस खूपच हॉट असा होता.