चित्रपटाच्या सक्सेस पार्टीच्या ठिकाणी येताना अक्षय कुमार भलताच खूश दिसला.
यावेळी अक्षयने प्रसारमाध्यमांशी ही संवाद साधला.
यावेळी अक्षयसह एलएलबी-2 टीम ही उपस्थित होती.
यावेळी अक्षयने जॉली एलएलबी2 मध्ये शूटिंगसाठी वापरलेली स्कूटर सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्याला दिली.
याच स्कूटरवरुन अक्षय कुमार जॉली एलएलबी2 मध्ये आपल्याला अक्षय कुमार फिरताना दिसला आहे.