देव पटेल प्रिमीयर सोहळ्याला कूल लूकमध्ये आला होता.
अनुपम खेर हेही लायनच्या प्रिमीयर सोहळ्याला उपस्थित होते.
दिप्ती नवलही या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. यावेळी ती गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.
आठ वर्षांच्या सनी पवारने यात बालपणीच्या देव पटेलची भूमिका साकारली आहे. ८००० मुलांच्या ऑडिशनमधून सनीची या भूमिकेसाठी निवड झाली होती.
अर्शद वारसी आपल्या पत्नीसह आला होता. यावेळी अर्शद स्पोर्टी लूकमध्ये दिसला.
गायिका सुनिधी चौहान आपल्या बिनधास्त अंदाजात याठिकाणी दिसली.
दिग्दर्शक गॅरेथ डेव्हिसचा लायन हा पहिलाच सिनेमा आहे.