सोनू सूद ही या चित्रपटात आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रिमीयरच्या ठिकाणी तो खपूच कूल अंदाजात दिसला.
टायगर श्रॉफ याठिकाणी डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली.
गुरमीत चौधरी चीअर अपच्या मूडमध्ये होता.
अनु मलिकही कुंग फू योगाच्या प्रिमीयरला आला होता.
डेजी शहा सगळ्यात हटके लूकमध्ये या ठिकाणी अवतरली होती.
करिश्मा तन्ना स्टायलिश लूकमध्ये प्रिमीयरला आली होती.