अमिताभ बच्चन शोकसभेच्या ठिकाणी जाताना.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन शोकसभेत सहभागी झाले होते.
नंदिता पुरी शोकसभेच्या ठिकाणी.
डेव्हिड धवन शोकसभेत सहभागी होताना.
रतन पाठक आणि नसीरुद्दीन शाह हे ही या ठिकाणी आले होते.
मिनी माथुर ही शोकसभेत आला होती.
किरण बेदी सफेद कपडे परिधान करुन या ठिकाणी येताना दिसले.
संजय कपूर शोकसभेत सहभागी होऊन बाहेर येताना.
नदिता दास शोकसभेच्या ठिकाणी येताना.
शबाना आझमी, आशुतोष राणा शोकसभेच्या ठिकाणी जाताना.