या मुलांसोबत नाना मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
यावेळी नानांच्या हस्ते या मुलांना बक्षिस ही देण्यात आले.
या मुलांसोबत सेल्फि काढण्याचा मोह नानांही आवरला नाही.
प्रसून जोशी माय आइडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमादरम्यान नानांशी संवाद साधताना.
नानांशी संवाद साधताना या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.