Join us

Photo : ‘जुडवा २’ स्क्रिनिंगला ‘या’ सेलेब्सनी लावली हजेरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘जुडवा २’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा स्टायलिश अंदाज दिसून आला.

वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘जुडवा २’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा स्टायलिश अंदाज दिसून आला.आलिया भट्ट हिने अशा स्टायलिश अंदाजात स्क्रिनिंगला हजेरी लावली.कियारा अडवाणी ही जुडवा २ च्या स्क्रिनिंगला अशा क्यूट लूकमध्ये दिसून आली.तापसी पन्नू ही ब्लॅक रंगाच्या ड्रेसिंगमध्ये या स्क्रिनिंगसाठी आली होती.वरूण धवन नेहमीप्रमाणेच या स्क्रिनिंगलाही हॅण्डसम दिसत होता.अनुपम खेर हे एकदम ट्रेडिशनल अंदाजात स्क्रिनिंगसाठी आलेले दिसून आले.संगीता बिजलानी ही अशा स्टायलिश अंदाजात या स्किनिंगला आली होती.करण जोहर या स्क्रिनिंगला अशा हॅण्डसम अवतारात दिसून आला.सोनाक्षी सिन्हा ही स्क्रिनिंगला आली असता एकदम हॉट दिसत होती.