पार्टीच्या ठिकाणी अनुराग रिक्षातून पोहोचताना.
प्रियांका चोपडा स्पोर्टीलूकमध्ये याठिकाणी उपस्थित होती.
सोनाली बेंद्र ब्लॅक रंगाच्या टॉप आणि जीन्समध्ये ब्युटिफूल दिसत होती.
सुफीची चौधरीने आपल्या हॉट अंदाजात सगळ्यांचे लक्ष वेधले.
हर्षवर्धन कपूरनेही या पार्टीत आपली हजेरी लावली होती.