Join us

डायना पेंटीच्या या अदांनी चाहत्यांना केले इम्प्रेस, जुहूमध्ये झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 20:06 IST

1 / 7
हॅप्पी फिर भाग जायेगी चित्रपटानंतर डायना पेंटी बॉलिवूडमधून गायब झाली असली तरी ती नुकतीच जुहूमध्ये स्टायलिश व बोल्ड अंदाजात जुहू येथे दिसली.
2 / 7
डायना पेंटीसोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल, जस्सी गिल, अली फजल व पीयूष मिश्रा मुख्य भूमिकेत होते.
3 / 7
या चित्रपटाच्या आधी डायना जॉन अब्राहमसोबत परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरणमध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती.
4 / 7
परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारीत होती आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला.
5 / 7
डायनाने कॉकटेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
6 / 7
कॉकटेल चित्रपटात डायना सोबत दीपिका पादुकोण व सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते.
7 / 7
डायनाने आपल्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती.