ALSO READ : Photo Viral : टॉपलेस झाली बिग बॉसची ‘ही’ एक्स कंटेस्टेंट!
प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, हृतिक रोशन, जॉन अब्राहम आणि रणवीर सिंह अशा बॉलिवूड स्टार्सची हेअर स्टाईलिस्ट राहून चुकलेली सपना ही सुद्धा ‘बिग बॉस6’ची कंटेस्टंट राहून चुकली आहे. मी बायसेक्युअल असल्याचे तिने आधीच जाहिर केलेले आहे. बानी व तिच्या या फोटोबद्दल विचारले असता, तिने अगदी शांतपणे उत्तर दिले. बानी व माझा किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे तर ते चांगले आहे. सध्या मी एका म्युझिक फेस्टिवलमध्ये आहे. त्यामुळे फार काही बोलू शकत नाही, असे ती म्हणाली. आता सपना वा बानी या फोटोंवर काय प्रतिक्रिया देतात, ते ऐकणे इंटरेस्टिंग असणार आहे.
सपना तिच्या टॅटूसाठी ओळखली जाते. अंगभर टॅटू काढणारी सपना अलीकडे टॅटू दाखविण्यासाठी टॉपलेस झालेली दिसली होती. अर्थात तिने पहिल्यांदा असा टॉपलेस किंवा बोल्ड फोटो शेअर केला असे अजिबात नाही. यापूवीर्देखील तिने असे अनेक सेमी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करून धूम उडवून दिली होती. ‘बिग बॉस’ या शोमधून बाहेर पडल्यावर तिने या शोचा होस्ट सलमान खान याच्यावर नको-नको ते आरोप केले होते.