‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतचा बदलेला लुक पाहून चाहते थक्क, म्हणाले- हे शक्य नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:21 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ने 'मर्डर' सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मीसोबत बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. (Photo Instagram) 2 / 9ती केवळ पडद्यावरच नाही तर रिअल लाइफमध्येही बोल्ड आहे. याचा पुरावा तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर मिळतो. (Photo Instagram) 3 / 9बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram) 4 / 9अभिनेत्रीचा एक नवीन फोटो समोर आला आहे, जो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. (Photo Instagram) 5 / 9 त्यात 'मर्डर गर्ल' ओळखता येत नाहीये. मल्लिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. (Photo Instagram) 6 / 9मल्लिकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टा हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले होते, फोटोमध्ये मल्लिका तिच्या घराच्या सोफ्यावर हिरव्या रंगाचा प्रिंटेड नाईट सूट परिधान करून पडली आहे. (Photo Instagram) 7 / 9फोटोमध्ये मल्लिकाही हातात कॉफीचा मग आहे. यासोबतच तिचं आलिशान घरही फोटो दिसतेय. (Photo Instagram) 8 / 9मल्लिका शेरावतचा लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर तिचा बदललेला लूक पाहून काही चाहते थक्क झाले आहेत. (Photo Instagram) 9 / 9 काहींचे म्हणणे आहे की ती आजही तितकीच ग्लॅमरस दिसते. फोटोंवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'हे शक्य नाही. इतक्या वर्षांनंतरही कोणी तसेच कसे दिसू शकते'. (Photo Instagram)