Join us  

नोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 6:41 PM

1 / 7
अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच रेड कलरच्या गाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोशूटमध्ये नोरा फतेही रेड कलरच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
नोरा फतेहीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हटले जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
नोरा फतेही आपल्या डान्सिंगमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
इंस्टाग्रामवर नोरा फतेहीचे जवळपास 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
स्ट्रीट डान्सर चित्रपटात नोराचे काम पाहून चाहते खूप खूश झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
नुकतेच नोरा फतेहीने गर्मी साँगमधून सोशल मीडियावर खूप धुमाकूळ माजवला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :नोरा फतेहीस्ट्रिट डान्सर 3 डी