Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मेरी प्यारी बिंदू'मधील नव गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराना यांच्या मेरी प्यारी बिंदू चित्रपटातील एक नव गाण रिलीज करण्यात आले आहे. 'ये जवानी है तेरी' असे या गाण्याचे बोल आहेत.

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराना यांच्या मेरी प्यारी बिंदू चित्रपटातील एक नव गाण रिलीज करण्यात आले आहे. 'ये जवानी है तेरी' असे या गाण्याचे बोल आहेत.या गाण्याच्या लाँचिंगला दोघे ही मस्तीच्या अंदाजात दिसले.गाण्यातील काही स्टेप्स त्यांनी याठिकाणी चाहत्यांसाठी करुन दाखवल्या.परिणीती आणि आयुष्यामनची केमिस्ट्री यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.आयुष्यामानने आपल्या सुरांची जादू दाखवताना.परिणीतीने परिधान केलेल्या ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.