फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ता हिने डिझाईन केलेली डेनिम साडी घालून सोनम या पार्टीला पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर टिकल्या. मसाबा गुप्ताच्या डोक्यात इतकी सॉलिड आयडिया आली, याचेच अनेकांना अपू्रप वाटले. पण ही खरी आयडिया माहिती आहे कुणाची होती? सोनमची बहीण रिया कपूर हिची. खुद्द मसाबानेच रियाला या साडीचे सगळे क्रेडिट दिलेय.
विशेष म्हणजे, डेनिमचे सेट एकत्र करून ते एकमेकांना जोडून ही साडी तयार करण्यात आली. या पॅन्ट स्टाईल साडीची मग बरीच चर्चा रंगली. ट्रॅडिशल आणि मॉडर्न अशा दोन्हीचे कॉम्बिनेशन असलेली ही साडी तुम्हाला पण पाहायलाच हवी. कारण येत्या दिवसात सोनमच्या या पॅन्ट साडीचा ट्रेण्ड आला तर याची तोंडओळख तुम्हाला असायलाच हवी. तेव्हा तुम्ही बघा ही अनोखी डेनिम पॅन्ट साडी...सो क्यूट ना!!
ALSO READ : अखेर सोनम कपूरने दिली प्रेमाची कबुली; लंडनला असतो तिचा बॉयफ्रेंड!
सोनम, आपल्या बापाकडून काही तरी शिक!!