मुहूर्ताच्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
विक्रमला शुभेच्छा देण्यासाठी मलायका अरोरा आली होती.
अभिनेता अर्जुन कपूरही मुहु्र्ताच्या ठिकाणी आपल्या कूलअंदाजात उपस्थित होता.
अरबाज खानही याठिकाणी हजेरी लावली.
विक्रमला त्याच्या नवी इंनिगसाठी शुभेच्छा द्यायला अथियाही आली होती.
या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मुहुर्ताच्यावेळी मुक्ता बर्वे आणि सोनाली खरे उपस्थित होत्या.