Join us

Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : या स्टायलिश सेलिब्रिटींचा झाला गौरव, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

मोठ्या थाटात पार पडलेल्या महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात या सेलिब्रिटींच्या स्टाइलचा गौरव करण्यात आला. सोहळ्यात आकर्षण ठरलेल्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला याला महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला पुरस्कार देताना वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानी, लेखक चेतन भगत आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा.

मोठ्या थाटात पार पडलेल्या महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात या सेलिब्रिटींच्या स्टाइलचा गौरव करण्यात आला. सोहळ्यात आकर्षण ठरलेल्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला याला महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला पुरस्कार देताना वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानी, लेखक चेतन भगत आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश नेक्सट जेन रायजिंग सुपरस्टार हा पुरस्कार आलिया भटला देताना लेखक चेतन भगत आणि वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानीमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्टार एन्टरटेनर हा पुरस्कार दिग्दर्शक रोहित शेट्टीला देताना लोकमत समुहाच्या आशू दर्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकिय संचालक आणि संपादकिय संचालक ऋषी दर्डामहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युश आयकॉन हा पुरस्कार सुशांत सिंग रजपूतला देताना दिग्दर्शत रोहित शेट्टीमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश दिवा हा पुरस्कार अभिनेत्री सई ताम्हणकरला देताना अभिनेता जॅकी भगनानी, गायिका वैशाली सामंत.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश हा पुरस्कार अश्विनी अय्यर तिवारी यांना देताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मारुती सुझुकीचे राहुल श्रीवास्तवमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश लेखक हा पुरस्कार चेतन भगत यांना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि लोकमत समूहाचे व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र दर्डामहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश मीडिया बॅरॉन हा पुनित गोएंका यांचा पुरस्कार स्वीकारताना झी समूहाचे प्रवीर प्रियदर्शी. हा पुरस्कार मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि व्हिआयपी समूहाचे सुदीप घोष यांच्या हस्ते देण्यात आला.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता हा पुरस्कार अभिनेता अंकुश चौधरीला देताना अभिनेत्री वंदना गुप्ते, ब्राइट समूहाचे योगेश लखानीमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार गायिका आणि बिर्ला समूहाची अनन्या बिर्लाला देताना अभिनेता स्वप्निल जोशी, हरिश श्रेयान, लोकमत समूहाच्या शितल दर्डामहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बँकर हा पुरस्कार राणा कपूर यांच्या वतीने स्वीकारताना राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू कपूर आणि कन्या राखी कपूर. हा पुरस्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेत्री लक्ष्मी राय, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश राजकारणी हा पुरस्कार पंकजा मुंडे यांना देताना दिग्दर्शक करण जोहर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बडिंग एन्ट्रोप्रेनर हा पुरस्कार प्रग्या मोदी यांना देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अभिनेत्री किशोरी शहाणेमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश एन्ट्रोप्रेनर इन फूड बिझिनेस हा पुरस्कार आकाश भोजवानी यांना देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे, अभिनेत्री सई ताम्हणकरमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर हा पुरस्कार विजय दहीफळे यांना देताना गाडगीळ समूहाचे सौरभ गाडगीळ, गायिका वैशाली सामंत आणि अभिनेता भुषण प्रधानमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट हा पुरस्कार अश्विनी भिडे यांना देताना अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी हा पुरस्कार डॉ. विजय चटोरिकर यांना देताना गृह राज्यमंत्री रंजीत पाटील आणि सौमित्र सेनमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट हा पुरस्कार ब्रिजेश सिंग यांना देताना पर्यटन मंत्री जयकुमार रावळ आणि दिव्या दत्तामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन हा पुरस्कार स्विकारताना अभिनेत्री काजोल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राज् मोस्ट स्टायिलश पॉवर आयकॉन हा पुरस्कार स्विकारताना निर्माता करण जोहर.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रिअल इस्टेट डेव्हलपर धवल अजमेरा यांचा पुरस्कार स्वीकारताना त्यांचे पुतणे आदर्श अजमेरा. हा पुरस्कार अभिनेत्री शमा सिकंदर, अभिनेता करणवीर शर्मा, माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना देण्यात आलाअभिनेता प्रसाद ओक याच्याकडून मोस्ट स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार स्विकारताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश होस्ट हा पुरस्कार मनिष पॉलला देताना दिग्दर्शक करण जोहर