अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली आणि उपस्थितींचे लक्ष वेधले.
टायगर श्रॉफ रेड कार्पेटवर आला तो हातात अॅवॉर्ड घेऊनच.
डान्स कोरिओग्राफर रेमो डिसोझाही या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित दिसला.
अभिनेता गोविंदा आपल्या हटके लूकमध्ये रेड कार्पेटवर आला.
दिशा वाकानी ट्रेडिंशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
मनिष पॉल कूल अंदाजात दिसला.