सनीने परिधान केलेल्या ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.
सनीचा पत्नी डेनिअलही तिच्यासोबत याठिकाणी आला होता.
एमी जॅक्सनच्या अदाही घायाळ करणाऱ्या होत्या.
लिसा हेडन लाँचिंग सोहळ्याला आली होती.
करण सिंग ग्रोव्हर कूल अंदाजात दिसला.
उमेन पटेल फॉर्मल लूकमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता.