सतिश कौशिक, अनिल कपूर. प्यारेलाल, सुभाष घई, गुलशन ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते.
अनिल कपूरने याठिकाणी 30 वर्ष पूर्वीच्या चित्रपटाच्या आठवणी जगवल्या.
राम लखन चित्रपटाने 30 वर्ष पूर्ण केली यानिमित्त ब्बास-मस्तान सतिश कैशिक यांचे अभिनंदन करताना
व्ही शांताराम यांनी जॅकी श्रॉफचे अभिनंदन केले.
गुलशन ग्रोवरने बॅ़डमॅन अंदाजात एंट्री घेतली.
गुलशन ग्रोवर आणइ जॅकी श्रॉफ यांच्या गप्पा कार्यक्रमाच्या दरम्यान रंगल्या होत्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी दिपप्रोज्वलोन करताना.
जॅग्गू दादा आपल्या डॅशिंग अंदाजात याठिकाणी आले होते.
अनिल कपूर आपल्या झक्कास अंदाजात.