कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या अनोख्या अंदाजात एंट्री घेताना नेहा धुपिया.
नेहाने स्टेजवर एंट्री घेताच कॅमेऱ्यासह अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
यावेळी नेहाने परिधान केलेल्या वनपीसमध्ये ती भलतीच ग्लॅमरस दिसत होती.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:16 IST