1 / 8कियारा अडवाणी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने बर्फात मस्ती करतानाचे तिचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8कियाराने काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8कियारा सध्या तिच्या भूलभूलैया 2 या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेल्या भुलभुलैया या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8अभिनेता कार्तिक आर्यनने देखील बर्फात खेळतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8कार्तिक आणि कियाराचे हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8या फोटोमध्ये कियारा व्हाइट टॉप, वूलन टोपी आणि गुलाबी ग्लोव्ह्ज घातलेले दिसते आहे. 'स्नो ग्लो' असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8कार्तिक आर्यन आणि कियाराची मुख्य भूमिका असलेला 'भुल भुलैया २' चे शूटिंग कोरोनामुळे थांबले होते आणि आता सिनेमाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. उर्वरित शूटिंग मुंबईत आणि त्यानंतर मार्चमध्ये लखनऊमध्ये होणार आहे.