या कार्यक्रमात कॅटरिना ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी गप्प न बसता आवाज उठवला पाहिजे असे कॅटरिना या कार्यक्रमादरम्यान म्हणाली.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी गप्प न बसता आवाज उठवला पाहिजे असे कॅटरिना या कार्यक्रमादरम्यान म्हणाली.
शिक्षित महिलासुद्धा त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात गप्प बसतात असेही कॅटरिना म्हणाली.
कॅटरिना यावेळी गप्पांमध्येदेखील रंगलेली दिसली.