Join us  

Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:39 PM

1 / 8
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)ने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 8
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लग्नामुळे खूप चर्चेत आली आहे. ती सध्या वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.
3 / 8
नुकतेच कतरिना कैफने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
यामध्ये कतरिना कैफ लाल रंगाच्या शर्टमध्ये बेडरूममध्ये बसलेली दिसत आहे.
5 / 8
कतरिना कैफने हे सेल्फी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 8
सध्या कतरिना कैफ इंदौरमध्ये आहे.
7 / 8
लाल रंगाच्या शर्टमध्ये कतरिना फारच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.
8 / 8
नुकतंच कतरिना कैफने लोहरी साजरी केली आहे. तिचे फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल