Kashmera Shah Photos: कश्मीरा शाहचे स्विमिंग पूलमधील फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:34 IST
1 / 8टेलिव्हिजन आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 8कश्मीरा शाहने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)3 / 8या फोटोत कश्मीरा शाह बिकनीत खूप ग्लॅमरस दिसली. (फोटो इंस्टाग्राम)4 / 8वयाच्या ४९ व्या वर्षात कश्मीरा शाहने आपल्या फिटनेसने चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 8कश्मीरा शाहचे इंस्टाग्रामवर ४ लाख १७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)6 / 8कश्मीरा शाहचा जन्म २ डिसेंबर १९७१ला मुंबईत झाला. (फोटो इंस्टाग्राम)7 / 8कश्मीरा शाहने आपले शालेय आणि ग्रॅज्युएशन मुंबईतून पूर्ण केले. (फोटो इंस्टाग्राम)8 / 8