गेल्या काही दिवसांपासून हे पुस्तक अनेक कारणांमुळे चर्चेत होते. शाहरुख खान या लाँचिग सोहळ्यातला प्रमुख पाहुणा होता. बूक लाँचनंतर शाहरुख म्हणाला करणचे आयुष्य खूप सुंदर आहे मला वाटते लोकांना करणच्या आयुष्यबद्दल कळले पाहिजे. मला नाही माहिती लोकांना यापुस्ताकातून काही शिकायला मिळेल की नाही ते पण तरीही मला वाटते करणला आलेले अनुभव प्रत्येकाला कळले पाहिजे.
शाहरुख खानसह बॉलिवूडमधील अनेक जण या पुस्तक प्रकाशनाला हजर होते.
करण जोहरची जवळची मैत्रिण आलिया भट्ट ही याठिकाणी आपल्या हटके स्टाइलमध्ये हजर दिसली.
श्वेता नंदा ही लाँचिंगला आला होती.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा जो करणचा बेस्टफ्रेंड आहे तो हि या ठिकाणी दिसला.