कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने मला माझा संसार आणि काम यांच्यामध्ये संतुलन ठेवायला येते. तैमूरच्या जन्मानंतर ही मी काम करत राहणार आहे असे ही करिना म्हणाली.
करिनाने परिधान केलेल्या वनपीस तिला शोभून दिसत होता. याआधी ही करिना तैमूरच्या जन्मानंतर 45 दिवसांनी रॅमवॉक केला होता त्यावेळी ही ती खूप गॉर्जिअस दिसत होती.
अनेकांना वाटले होते तैमुरच्या जन्मानंतर मी काम करणार नाही. मात्र त्यांचे हे म्हणणे मी चुकिचे ठरवले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना करिना कपूर-खानसोबत सेलिब्रेटी डायटिशन ऋजुता दिवेकर