यावेळी जॅकी चैनने आपल्या कॉमेडी अॅक्शन अंदाजात उपस्थितांची मनं जिंकली.
कुंग फू योगा या चित्रपटाची संपूर्ण टीम अॅक्शनमध्ये दिसली.
सोनू सूदने कॅमेरासमोर पोझ देताना.
शिल्पा शेट्टीही जॅकी चैनला भेटण्यासाठी याठिकाणी आली होती. यावेळी आपण जॅकी चैनचे खूप मोठे फॅन असल्याचे शिल्पा म्हणाली.
मराठमोळ्या पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात जॅकीचे स्वागत करण्यात आले.
जॅकी चैन मीडियासमोर अॅक्शनमध्ये दिसला.