'मुंबई सागा' चित्रपटातील इमरान हाश्मीचा लूक आला समोर, दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 07:15 IST
1 / 7दिग्दर्शक संजय गुप्ताने नुकतेच त्यांचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा'चा लूक शेअर केला आहे.2 / 7संजय गुप्ताने सोशल मीडियावर अभिनेता इमरान हाश्मीचा फोटो शेअर केला आहे. यात तो पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे.3 / 7सोशल मीडियावर इमरान हाश्मीचा फोटो व्हायरल होतो आहे.4 / 7याआधी जॉन अब्राहमचादेखील या चित्रपटातील लूक समोर आला होता.5 / 7या फोटोत जॉन ग्रे कुर्ता व व्हाईट पायजमामध्ये दिसला होता.6 / 7या फोटोत जॉनच्या गळ्यात चेन व कपाळावर टीळा लावलेला दिसतो आहे. 7 / 7जॉन या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.