Join us  

IIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 2:14 PM

1 / 8
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटेने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान करत न्यूड मेकअपमध्ये ती ग्रीन कार्पेटवर अवतरली होती .
2 / 8
आईफा रॉक्स 2019 मध्ये गायिका नेहा कक्करने आपल्या खास परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चाँद लावले होते. तसेच तिच्या खास लुक्सचीही सा-यांने कौतुक केले.
3 / 8
यावेळी अर्जुन रामपाल गर्लफ्रेंड गॅब्रिएला सोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती.बाळंतपणानंतर गॅब्रिएला अशाप्रकारे पहिल्यांदाच सोहळ्यात हजर होती.
4 / 8
तरूणींचा दिलो की धडकन असलेला आदित्य नारायण खूप डॅशिंग दिसत होता.
5 / 8
ऋचा चड्ढाही यावेळी ग्लॅमरस अंदाजात अवतरली होती. शिमरी लॉन्ग हाई स्लिट गाउन तिने यावेळी परिधान केला होता. यावेळी तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला.
6 / 8
अभिनेत्री रकुल प्रित आईफा रॉक्स इव्हेंटमध्ये येताच तिच्या लुक्सने सा-यांनाच घायाळ केले होते. यावेळी तिने गोल्डन शिमरी पँटसूट परिधान केला होता. विशेष म्हणजे मिडल पार्टेड ओपन हेयर आणि मिनिमल मेकअप मध्ये रकुलचे सौंदर्य आणखीनच खुलले होते.
7 / 8
हँडसम हंक विकी कौशल खूप डॅशिंग दिसत होता.
8 / 8
ग्लॅमरस अभिनेत्रींच्या घोळक्यात कटरिनाची एंट्री झाली आणि तिला पाहताच सोहळ्यात जणू चैतन्य अवतरले असे नाही वाटले तरच नवल.
टॅग्स :आयफा अॅवॉर्ड