ह्रतिक त्याच्या फॅन्सच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी गॅलरीत आला होता.
यावेळी ह्रतिकने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले. ह्रतिकच्या वाढदिवसाच्या पार्टी त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही दिसली.
ह्रतिक वाढदिवसाच्या दिवशी भलताच खूश दिसला.
ह्रतिकच्या काबिल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणारा आहे आपल्या बिझी शेड्यूलनमधूनही तो चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही.
यावेळी ह्रतिक कोणाशी तरी संवाद साधताना दिसला.